परवा सहज मित्रां बरोबर कुचाळक्या करत असताना, मला साजेश्या ओळी मीत्राने सुचवल्या... तीन ओळी नंतर आम्ही आमचा मुळ स्वभाव दाखवला
एक कल्ली स्वभाव ,
दुटटपी धोरण,
त्रयस्थ आत्मा
चतुर्थ श्रेणी
पाचा मुखी परमेश्वर
षटकोनी घडयाळ
गोकुळ अष्टमी
राम नवमी
विजया दशमी (ह्ल्लीच होउन गेली)
कार्तिकी एकादशी (पुढच्या महिन्यात)
कसली तरी द्वादशी
धन्त्र्ययोदशी (दीवाळी = प्रचंड खर्च)
अनंत चतुर्दशी
अमावास्या
मंगळवार २३ ऑक्टोबर २००७
सोमवार १५ ऑक्टोबर २००७
झ्क्कास पुणेरी पाट्या !!!
गुरुवार ४ ऑक्टोबर २००७
डोळे आले हो sss अगंणी...
मंगळवार २ ऑक्टोबर २००७
उशीर.
म्ला माहीतेय त्याला खुप उशीर झालाय. प्ण ते मी काही दीव्सात सुरु क्र्णारच... सागंणारा प्ण वीस्र्ला असेल प्ण मी नाही वीस्र्लेलो. एक दीव्स क्ळेल्च स्ग्ळंयाना....
सोमवार १ ऑक्टोबर २००७
प्रारंभ
उप्कार
म्राठीत typing क्राय्ची सोय केल्याब्द्दल या लोकांंचे उप्कार मानावे तेव्ढे क्मीच
http://marathiblogs.net/node/2867
http://www.manogat.com/
http://marathiblogs.net/node/2867
http://www.manogat.com/
याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)


